(Please click on respective photo for larger view)
|
Gathering Vaad Vivad Spardha महाविद्यालयातील िविद्यार्थ्यांचे भाषण कौशल्य िविकसीत करण्यासाठी वार्षिक स्नेहसंमेलनाच्या माध्यमातून िविविध िविषयांच्या अनुशंगाने वादविवाद स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. यात चालू घडामोडींवर आधारित िविषय देण्यात आला होता. त्यातून िविद्यार्थ्यांनी आपली मते मांडली. वादविवादाचे कौशल्य त्यातून िवकसीत झाले. |
PHOTO ALBUMS: |
Sant Muktabai Arts and Commerce College, Muktainagar,
District: Jalgaon - 425306
Phone:02583-234322