• MY WEBMAIL
  • MY ACCOUNT
  • RIGHT TO INFORMATION

 Contact Us
  • HOME
  • ABOUT
    • ABOUT COLLEGE
    • ABOUT SOCIETY
    • PRINCIPAL's DESK
    • CHAIRMANS DESK
    • COLLEGE PROFILE
    • RESEARCH & DEVELOPMENT
    • IQAC
  • STAFF
    • FACULTY OF HUMANITIES

      • DEPARTMENT OF ENGLISH
      • DEPARTMENT OF MARATHI
      • DEPARTMENT OF HINDI
      • DEPARTMENT OF ECONOMICS
      • DEPARTMENT OF HISTORY
      • DEPARTMENT OF POLITICAL SCIENCE
      • DEPARTMENT OF GEOGRAPHY
    • FACULTY OF COMMERCE & MANAGEMENT

      • DEPARTMENT OF COMMERCE
      • COMPUTER DEPARTMENT (BCA)
    • OTHER

      • NSS
      • SPORTS

      NON TEACHING

      • NON TEACHING STAFF
  • PROGRAMS
    • UNDER-GRADUATE (BA, BCom, BCA)

      • Bachelor Of Arts (BA)
      • Bachelor Of Commerce (BCom)
      • Bachelor Of Computer Applications (BCA)
    • POST-GRADUATE (MA, MCom)

      • Master Of Arts (MA)
      • Master Of Commerce (MCom)
    • OTHER COURSES

      • CERTIFICATE COURSES
  • FACILITIES
    • OUR FACILITIES
    • LIBRARY
    • PHOTO GALLERY
    • VIDEO GALLERY
  • STUDENTS CORNER
    • ONLINE INTERNAL EXAMINATION
    • FEEDBACK
    • GRIEVANCE
    • ADMISSION PROCESS
    • EXAM RESULTS
    • ONLINE RESULTS (NMU)
    • ONLINE SYLLABUS (NMU)
    • EXAM TIME-TABLE
    • ACADEMIC CALENDER
    • LATEST NEWS & INFO
    • ALUMNI
    • EVENTS & ACTIVITIES
    • CONTENT FOR STUDENTS
    • LOGIN
  • NAAC
  • CONTACT

News & Announcements

PHOTO GALLERY

Go to Photo Gallary»


COURSES WE OFFERED

Courses We Offered

View Our Courses »


LATEST NEWS & ANNOUNCEMENTS:


Here you can view News, Notice & Announcement about us.


पाहिजेत 

सहायक प्राध्यापक भरती अर्ज जुलै २०२१

सहायक प्राध्यापक भरती जाहिरात 


महाविद्यालयातील कला, वाणिज्य आणि बीसीए तसेच पदव्युत्तर एम ए व एम कॉम वर्गातील सर्व विद्यार्थ्यांना कळविण्यात येते की, महाविद्यालयाच्या अंतर्गत परीक्षा सुरू झालेल्या आहेत.
या अंतर्गत परीक्षांच्या लिंक https://smcollege.in/examination-2020 कॉलेज वेबसाईट वर उपलब्ध आहेत.
तरी सर्व विद्यार्थ्यांनी अंतर्गत परीक्षा देणे बंधनकारक आहे.
याची नोंद घ्यावी.


विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची सूचना
(शिष्यवृत्ती अर्ज भरण्यास 31मे पर्यंत मुदतवाढ)

महाविद्यालयातील सर्व वर्गातील विद्यार्थ्यांना सूचित करण्यात येते की ज्यांनी अद्यापही स्कॉलरशिप फॉर्म भरला नसेल त्यांनी आपला फॉर्म 31 मे च्या आत ऑनलाईन भरावा सदरची मुदतवाढ ही अंतिम असेल यानंतर फॉर्म भरता येणार नाही त्यामुळे राहिलेल्या सर्व विद्यार्थ्यांनी त्वरित फॉर्म भरायचा आहे व भरल्या नंतर कार्यालयाशी संपर्क साधावा.

नोट. जर विद्यार्थ्याने स्कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर  पूर्ण फी भरावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी खालील वेब साईट वर जाऊन आपला शिष्यवृत्ती अर्ज भरायचा आहे. www.mahadbt.gov.in

अधिक माहिती साठी
,चंद्रकात विसाळे 8999219496,  यांच्याशी संपर्क साधावा.

फॉर्म भरण्यासाठी खालील कागद पत्र लागतील.
1)उत्पन्नाचा दाखला (मा. तहसीलदार यांनी प्रमाणित केलेला
2)आधार कार्ड संलग्नित बँक अकाऊंट क्रमांक व मोबाईल नंबर.
3)मागील वर्षाचे मार्कशीट
4)रेशन कार्ड
5)डोमिसाईल सर्टिफिकेट
6) पालक अल्प भूधारक शेतकरी असल्यास त्याचे जॉब कार्ड.
7)पालक रोजगार हमी योजनेंतर्गत मजूर असल्यास त्याचे जॉब कार्ड.
8) प्रवेश पावती, इ.
नोट. जर विद्यार्थ्याने स्कॉलरशिप फॉर्म भरला नाही तर  पूर्ण फी भरावी लागणार आहे याची नोंद घ्यावी.
विद्यार्थ्यांनी खालील वेब साईट वर जाऊन आपला शिष्यवृत्ती अर्ज भरायचा आहे. www.mahadbt.gov.in


******************************************************************************

संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालय, मुक्ताईनगरच्या राष्ट्रीय सेवा योजना विभागामार्फत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित भारतीय स्वातंत्र्य चळवळ प्रश्नमंजूषा 2021.

https://forms.gle/vqsfbQZLJvm7DfiDA 
             
             
       सर्वांना विनंती आहे की, सदर प्रश्नमंजुषा सोडवावी आणि प्रश्नमंजुषा सोडवल्यानंतर आपल्याला आपल्या नोंदणीकृत ई-मेल ऍड्रेस वर डिजिटल प्रमाणपत्र मिळेल.
             
       कृपया अधिकाधिक विद्यार्थ्यांना हा मेसेज पोहोचवावा.

Online Admission Link(CLICK HERE)

ACADEMIC CALENDER FOR 2020-21


ADMISSIONS OPEN FOR  - Academic Year : २०२०-२१

---------------------------------------------------------



...


S.M. Arts & Commerce College

Navigation

  • Events and Activities
  • Jobs and Openings
  • Principal Desk
  • Academic Calendar
  • IQAC Reports

Important Links

  • Student Helpline (NMU)
  • Online Results
  • Exam Time Tables
  • News & Announcements
  • Feedback

Contact Us

Sant Muktabai Arts and Commerce College, Muktainagar,

District: Jalgaon - 425306

Phone:02583-234322

E-mail: info@smcollege.in

Website: www.smcollege.in

© 2015 - 2022 S.M.Arts & Commerce College, Muktainagar. All Rights Reserved.

Website By: