संत मुक्ताबाई कला व वाणिज्य महाविद्यालयात नुकताच माजी विद्यार्थी मेळावा संपन्न झाला. मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ. आय. डी. पाटील होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. संदीप देशमुख, प्रा. विनायक वाडेकर, सरकारी वकील साळुंके साहेब, प्रा. एल. बी. गायकवाड उपस्थित होते. मेळाव्यास विविध क्षेत्रात काम करणारे महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी उपस्थित होते.